Summer Bajra Cultivation: योग्य लागवड तंत्राने वाढेल उन्हाळी बाजरीचे उत्पादन!
Bajra Farming: मर्यादित पाणी उपलब्ध असताना उन्हाळी बाजरी हे कमी खर्चात आणि चांगले उत्पादन देणारे पीक ठरत आहे. योग्य लागवड तंत्र, वाणांची निवड आणि खत व्यवस्थापन केल्यास शेतकऱ्यांना धान्याबरोबरच दर्जेदार चाऱ्याचेही भरपूर उत्पादन मिळू शकते.