Agriculture Department: संचालकपदे रिक्त असूनही पात्र अधिकाऱ्यांची पदोन्नती रोखली
Promotion Delay Issue: कृषी विभागात सर्वांत ज्येष्ठ आणि पात्र असूनही दोन अधिकाऱ्यांना संचालकपदापासून राज्य शासनाने वंचित ठेवले आहे. विशेष म्हणजे संचालकपदे रिक्त असूनही या दोघांच्या पदोन्नत्यांच्या फायली अडवून ठेवण्यात आल्या आहेत.