Development Model: नाशिक जिल्ह्यात सामाजिक दायित्वावर आधारित विकासाला चालना
Economic Development: नाशिक जिल्ह्यात सामाजिक दायित्व निधीवर (सीएसआर) आधारित गुंतवणुकीच्या माध्यमातून आर्थिक परिसंस्था बळकटीसाठी जिल्हा प्रशासन व सीएसआर बॉक्स यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.