Swachh Bharat Mission: भोकणीत साकारणार सर्वांत मोठा मैला
Nashik Environmental news: भोकणी येथे पर्यावरण पूरक आणि सेंद्रिय शेतीच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण असा राज्यातील सर्वात मोठा मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प जाहीर झाला आहे
भोकणी येथे राज्यातील सर्वात मोठा मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प होणार आहे.(Agrowon)