POCRA Project Audit: ‘पोकरा’ प्रकल्पाचे पूर्ण लेखापरीक्षण करा: किशोर तिवारी
Kishor Tiwari Demands: प्रकल्पाचे तत्काळ संपूर्ण लेखापरीक्षण करीत दोषींवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे माजी अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे.