Progressive Farmers: खासदार नीलेश लंके प्रतिष्ठान आणि ‘आपला मावळा’ सामाजिक संघटनेतर्फे पारनेर येथे प्रगतिशील शेतकरी व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘आदर्श पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
Progressive farmer award ceremony Parner AhilyanagarAgrowon