Chana Farming: घाटे अळी नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापनावर भर
Rabi Crops: अकोला जिल्ह्यातील कासरखेड (ता. बाळापूर) येथील किरणकुमार आनंदराव हुसे हे प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. त्यांची १५ एकर शेती असून मागील ५ ते ६ वर्षांपासून ते रब्बी हंगामात हरभरा लागवड करत आहेत.