Jalyukt Shiwar 2.O: ‘जलयुक्त’ची ८६७ पैकी ३०२ कामे पूर्ण
Water Conservation Scheme: सोलापूर जिल्ह्यातील भूजल पातळी वाढविण्यासह सिंचन क्षमता सुधारण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध जलसंधारण योजनांचा मार्च २०२६ अखेरचा आढावा समोर आला आहे.
Water conservation and irrigation works status in MaharashtraAgrowon