Outstanding Citizen Award: प्रा. बोरा यांना सिटिझन फोरमचा ‘आउटस्टँडिंग सिटीझन’ पुरस्कार
Environmental Conservation: सिटिझन फोरमच्या वतीने सामाजिक कार्य व पर्यावरण संवर्धनासाठी उल्लेखनीय योगदान देणारे निसर्गप्रेमी प्रा. आनंद बोरा यांना ‘आउटस्टँडिंग सिटिझन ऑफ नाशिक’ या पुरस्काराने गौरविण्यात आले.