Agriculture Productivity Growth: उत्पादकता वाढ सर्वांच्याच हिताची
Agriculture Reform: उत्पादकता वाढली की उत्पन्न वाढेल, उत्पन्न वाढले तर शेतकरी सुखी होईल अन् ‘शेतकरी सुखी तर जग सुखी’ असे आपले पूर्वज सांगून गेले आहेतच! शेती व शेतकऱ्यांना मोकळा श्वास घेऊ द्या, भारताला सुखी होऊ द्या, इंडियासुद्धा सुखी होईल!