Broccoli Production: उच्च पोषकतायुक्त ब्रोकोलीचे उत्पादन
Healthy Vegetable: ब्रोकोली हे थंड हवामानात चांगले वाढणारे पीक आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने हिवाळ्यात लागवड केली जाते. त्यातील पोषक घटकांमुळे या परदेशी भाजीची मागणी वाढत असून, पंचतारांकित हॉटेल्स, कॅफेपासून सर्वसामान्यांच्या जेवणापर्यंत तिचा समावेश होताना दिसतो.