Milk Processing: पोषणमूल्य जपण्यासाठी दुधावर प्रक्रिया
Dairy Industry: थमिक दुग्ध प्रक्रिया ही दूध ग्राहकांपर्यंत सुरक्षित, शुद्ध व पोषणमूल्य जपून पोहोचवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. सर्व प्राथमिक प्रक्रिया दूध उद्योगाच्या दर्जा आणि ग्राहकांच्या आरोग्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे.