Agro Processing Industry: घरोघरी उभे राहावेत प्रक्रिया उद्योग
Rural Development: शेतीमालावरील प्रक्रिया उद्योग ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करू शकतात. याद्वारे शेतकऱ्यांनाही उत्पन्नाचा पर्यायी स्रोत निर्माण होऊ शकतो आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊ शकते. त्याचबरोबर ग्रामीण भागातून शहरी भागात होणारे स्थलांतर रोखण्यासाठी पण मदत होऊ शकते. म्हणूनच घरोघरी शेतीमाल प्रक्रिया उद्योग उभे राहायला हवेत.