Cotton Growers: प्रक्रिया उद्योजकांनी साधला कापूस उत्पादकाची संवाद
Farmer Interaction: आंतरराष्ट्रीय सेंद्रिय कापूस ब्रँड बेस्टसेलरच्या टीमने नेर तालुक्यातील मांगलादेवी, मोझर व पाथ्रड गोळे या गावांना भेट देत महिला व पुरुष शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.