Farmer ID : 'फार्मर आयडी'चा खोळंबा! डिजिटल ओळखपत्राअभावी हजारो शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित
Shetkari Karjmafi : परभणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत आजवर झालेल्या चार याद्यांमध्ये परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील २ लाख १७ हजार ५६५ शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यापैकी ई केवायसी पूर्ण केलेल्या १ लाख १० लाख ८१७ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर ९३१ कोटी ६ लाख रुपये एवढी रक्कम जमा करण्यात आली.
Why farmer ID is mandatory for crop loan waiver schemeAgrowon