Land Disputes: बांधांवरून होणारे वाद मिटणार खासगी भूमापक करणार मोजणी
Revenue and Forest Department: सोलापूर शेतीच्या बांधांवरून, हद्दी-खुणांवरून होणारी दोघांमधील भांडणे आता लगेचच मिटणार आहेत. महसूल व वन विभागाच्या नव्या निर्णयानुसार आता खासगी भूमापकदेखील शेतजमिनींची मोजणी करून शकणार आहेत.