Sugar Industry Payment Issue: खासगी कारखान्यांचे ५०० कोटी रोखले
Government Action on Sugar Factory: सरकारी थकबाकी किंवा शासकीय शुल्काचा भरणा न केल्यास गाळप परवाना नाकारणाऱ्या राज्य सरकारने खासगी साखर कारखान्यांचे तब्बल ५०० कोटींचे अनुदान अडकवून ठेवले आहे.