Farmer Award: प्रीतेश डहाके यांना ‘शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ प्रदान
Vasantrao Naik Award: राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे मुंबई येथे आयोजित राज्यस्तरीय सोहळ्यात डोणगाव (ता. मेहकर) येथील युवा शेतकरी प्रीतेश विजयराव डहाके यांना २०२४ चा ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.