Government Schemes : जलसंधारण, महिला सक्षमीकरण, घरकुल, औद्योगिक विकासाला प्राधान्य
Rural Development Infrastructure : अहिल्यानगर कृषी, उद्योग, विज्ञान-तंत्रज्ञान, संरक्षण उत्पादन व निर्यात, क्रीडा, कौशल्य विकास तसेच ‘स्टार्टअप इंडिया’, ‘स्किल इंडिया’ आणि ‘खेलो इंडिया’ यांसारख्या उपक्रमांतून देश, राज्य आणि जिल्हा पुढे जात आहे.
Priority sectors for rural development in Maharashtraagrowon