PM Crop Insurance: पंतप्रधान पीकविमा सप्ताहाला धुळे जिल्ह्यात सुरुवात
farmer registration:पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे या उद्देशाने प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा प्रसार करण्यासाठी धुळे जिल्ह्यात १ डिसेंबरपासून पीकविमा सप्ताहाला सुरुवात झाली आहे.