Post Harvest Management: प्राथमिक प्रक्रियेतील सुरक्षा रक्षक : सॉर्टिंग, ग्रेडिंग आणि प्री-वॉशिंग
Primary Processing: प्राथमिक प्रक्रियांमध्ये फळे व भाज्यांची प्रतवारी, वर्गीकरण आणि प्राथमिक धुलाई या बाबी येतात. शेतकऱ्याच्या शेतातून आलेल्या कच्च्या मालामध्ये धूळ, माती, कीटकनाशकांचे अंश आणि काही खराब किंवा कुजलेले भाग असू शकतात.
Maintaining Fruit and Vegetable Quality Through Primary ProcessingAgrowon