Primary Health Centers Issue: अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांची सेवा विस्कळीत
Medical Services: जळगाव जिल्ह्यात ११५३ गावे आहेत. यासाठी सुमारे ३०० प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र आहेत. पण यातील सेवा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अभाव किंवा अपुरी संख्या आणि औषधांचा अपुरा पुरवठा यामुळे विस्कळित झाल्याची स्थिती आहे.
shortage of doctors in primary health centers IndiaAgrowon