Farm Loan Waiver: मागील कर्जमाफीतील शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा; सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Farmer Relief: महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील शेतकऱ्यांनाही आता ५० हजार रुपयांऐवजी दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल,’’ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता.१०) विधानसभेत केली.
Farm Loan Waiver Criteria Change Maharashtra Government Decision. (Agrowon)