Summer Livestock Problem: उन्हाळ्याच्या काळात वाढत्या तापमानामुळे जनावरांच्या आरोग्यावर विविध प्रकारचे दुष्परिणाम होण्याची शक्यता वाढते. त्यापैकी विषबाधा ही एक गंभीर समस्या असून, योग्य वेळी उपचार न मिळाल्यास जनावरांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो.
Preventive measures for livestock poisoning during summer seasonAgrowon