Animal HusbandryAgrowon
ॲग्रो विशेष
Animal Husbandry: प्रतिजैविक प्रतिकारकता रोखणे काळाची गरज
Livestock Care: मागील काही वर्षांत जगभरातील मानवीय आजार उपचारांसाठी तसेच पशुपालन आणि मत्स्यपालन क्षेत्रांमध्ये प्रतिजैविकांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे आढळून येते. सध्या उपलब्ध असलेल्या अनेक औषधांना सूक्ष्म जिवाणूंनी प्रतिरोधकता विकसित केली आहे.

