APMC Agrowon
ॲग्रो विशेष
Market Committee Malpractice: राष्ट्रीय दर्जा होऊ घातलेल्या बाजार समित्यांतील गैरव्यवहार रोखा
Maharashtra Cabinet Approval: मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या असलेल्या सहा बाजार समित्यांना लवकरच राष्ट्रीय दर्जा मिळणार आहे. बाजार समित्यांना राष्ट्रीय करण्याबाबतच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने देखील मान्यता दिली आहे.