VB G RAM G Bill: व्हीबी- जी राम जी विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी, शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?
Rural Employment Guarantee: विकसित भारत ग्रामीण रोजगार हमी आणि उपजीविका मिशन अर्थात व्हीबी- जी राम जी विधेयकाला रविवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली.