Hinganghat District Demand: हिंगणघाटला जिल्हा घोषित करण्याचा प्रस्ताव तयार करा
New District Proposal India: वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटला स्वतंत्र जिल्हा घोषित करण्याची मागणी जोर धरत आहे. औद्योगिक आणि कृषी महत्त्व लक्षात घेता यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याची मागणी करण्यात आली आहे.