National Award: उत्तम कापूस प्रकल्पांतर्गत प्रीती डोंबे यांना राष्ट्रीय पुरस्कार
Cotton Project Success Story: कृषी विज्ञान केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या उत्तम कापूस प्रकल्पाअंतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल धारणगाव (ता. परभणी) येथील प्रगतिशील शेतकरी प्रीती श्रीधर डोंबे यांना राष्ट्रीय स्तरावरील ‘सस्टेनेबिलिटी चॅम्पियन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Preeti Dombe Wins National Sustainability AwardAgrowon