Congress Split: काँग्रेसच्या विभाजनाची ‘भविष्यवाणी’
Indian Politics: मल्लिकार्जुन खर्गेंचा चेहरा पुढे ठेवून गांधी कुटुंबातील या तिन्ही महत्त्वाच्या सदस्यांनी दिल्लीतच राहून देशभरातील काँग्रेसजनांशी नियमित संवाद साधला आणि त्यांच्या भावना समजून त्यानुसार पक्षसंघटनेला उभारी दिली तर काँग्रेस पक्षावर ओढवू पाहणारी विभाजनाची आपत्ती टळू शकेल.