Brinjal Farming: दर्जेदार उत्पादनासाठी नियोजनबद्ध व्यवस्थापन
Success Story: नाशिकच्या चांदोरीतील गोविंद टर्ले यांनी अर्धा एकर क्षेत्रात काटेकोर नियोजन, अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड-रोग नियंत्रण आणि सिंचन पद्धतींमुळे दर्जेदार वांग्याचे उत्पादन घेतले आहे. त्यांच्या पद्धतीमुळे कमी क्षेत्रातही नफा आणि बाजारपेठेत चांगला दर मिळवता येतो.