Vineyard Management: द्राक्ष बागेत संजीवकांचा वापर करताना घ्यावयाची दक्षता
Grape Crop Management: गुणवत्तापूर्ण व उच्च प्रतीचे द्राक्ष उत्पादन मिळविण्यासाठी बागेतील सर्व कामांचे व्यवस्थापन विचारपूर्वक करणे महत्त्वाचे ठरते. द्राक्षवेलीच्या अंतर्भूत क्रियेत बदल घडवून आणणारी महत्त्वाची रसायने म्हणजे संजीवकांचा वापर काटेकोरपणे करणे गरजेचे असते.
Manage Growth Regulators Properly for Better Grape ProductionAgrowon