Pre Monsoon Rain: पूर्वमोसमी वादळी पावसाने पुणे जिल्ह्याला झोडपले
Agricultural Damage: पुणे जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २२) सायंकाळी झालेल्या पूर्वमोसमी वादळी पावसाने मोठे नुकसान केले. फळबागा, उन्हाळी भाजीपाला पिके, घरे आणि पोल्ट्री व्यवसायाला या पावसाचा मोठा फटका बसला.
Pre monsoon thunderstorm and heavy rain damages crops in MaharashtraAgrowon