Storm Damage: अहिल्यानगर जिल्ह्यात वादळी पावसाचा तडाखा
Ahilyanagar Crop Loss: अहिल्यानगर जिल्ह्यातील अहिल्यानगर, कर्जत, श्रीगोंदा, नेवासा, शेवगाव आणि श्रीरामपूर तालुक्यांतील बहुतांश भागात रविवारी (ता. ३१) रात्री जोरदार पूर्वमोसमी वादळी पाऊस झाला.
Stormy Weather Disrupts Power Supply, Damages Farms in AhilyanagarAgrowon