Satara Rain News: पूर्वमोसमी पावसाचा साताऱ्याला मोठा फटका
Pre-Monsoon Rain Maharashtra: सातारा जिल्ह्याच्या अनेक भागात बुधवारी (ता. १३) वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पूर्वमोसमी पावसाने झोडपून काढले असून, वेगवेगळ्या तालुक्यांत या पावसामुळे जीवित व वित्तहानी झाली आहे.
Pre-Monsoon Rain Causes Heavy Damage Across Satara DistrictAgrowon