Monsoon Preparation: मॉन्सूनची चाहूल? पावसापूर्वी कोणती कामे उरकावी?
Pre-Monsoon Farming: एल निनोच्या प्रभावामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचे नियोजन आतापासूनच करणे गरजेचे आहे. योग्य पीक निवड, जमिनीची तयारी, जलसंधारण आणि दर्जेदार बियाण्यांची व्यवस्था करुन शेतकरी कमी पावसातही उत्पादन टिकवू शकतात.
Sustainable Farming Practices During El NiñoAgrowon