Pre-Kharif Workshop: अंबेजवळगा येथे खरीपपूर्व कृषी कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
Farmer Training Program: खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पेरणीपूर्व तयारी, गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठांचा वापर तसेच आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने गुरुवारी (ता. ४) अंबेजवळगा (ता. धाराशिव) येथे ग्रामस्तरीय खरीप हंगाम पूर्वतयारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
Pre-kharif workshop for farmers in AmbejavalgaAgrowon