Sugarcane Price: प्रतापगड कारखान्याचा प्रतिटन एकरकमी ३३५० रुपये दर
Pratapgad Sugar Factory: अजिंक्यतारा- प्रतापगड साखर उद्योग संचलित प्रतापगड सहकारी साखर कारखाना या गळीत हंगामामध्ये गाळपास येणाऱ्या उसाला प्रतिटन एकरकमी ३३५० रुपये दर देणार असल्याचा निर्णय सर्वाजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत घेण्यात आला आहे.