Vitthal Rukmini Prakshal Puja: श्री विठ्ठल-रुक्मिणीची पंढरपुरात प्रक्षाळपूजा उत्साहात
Vitthal Rukhmini Temple: पंढरपुरात श्री विठ्ठल-श्री रुक्मिणीची प्रक्षाळपूजा रविवारी (ता. ९) मोठ्या उत्साहात पार पडली. मंदिर परिसरात पहाटेपासून भक्तांचा उत्साह आणि भाविकांची गर्दी पाहायला मिळाली.