Krishna Valley Development Corporation: कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या सदस्यपदी प्रकाश वायसे नियुक्त
Prakash Wayse Appointment: जलसंपदा विभागांतर्गत महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या महामंडळस्तरीय सदस्यपदी प्रकाश वायसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महामंडळाचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ यांच्या हस्ते वायसे यांना नियुक्तिपत्र देण्यात आले.
Prakash Wayse appointed to Krishna Valley Development CorporationAgrowon