Farmers Protest: सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेत आल्यानंतर सरकारने या आश्वासनाकडे पाठ फिरवल्याचा आरोप करत प्रहार पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.
Prahar Party demands universal farm loan waiver in MaharashtraAgrowon