Pradnya Satav Resigns: काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातवांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांचा आमदारकीचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश
Pradnya Satav Joins BJP: काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला.(Agrowon)