PM Kisan Maan Dhan Yojana : ‘पीक किसान मानधन’’चे शेतकऱ्यांना महिन्याला ३ हजार मिळणार, जाणून घ्या अर्ज कसा करावा?
Agriculture Scheme : देशातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांचे भविष्य सुरक्षित व्हावे, यासाठी केंद्र सरकारने ९ ऑगस्ट रोजी पीएम किसोन मानज-धन योजनेची सुरुवात केली.