Power Supply Disconnection: मोहोळ तालुक्यातील १२ गावांचा वीजपुरवठा अद्याप खंडित
Sina River Flood: ट्रान्सफॉर्मरमध्ये पाणी शिरल्याने अनेक दिवसांपासून वीजपुरवठा ठप्प आहे, हा पुरवठा तातडीने सुरळीत न झाल्यास ‘मनसे स्टाईल’ आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे.