Power Supply Issues: विस्कळीत वीजपुरवठ्यावरून आमदार आक्रमक
Flood Damage Electricity: सप्टेंबरमध्ये जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे वीजपुरवठा यंत्रणेचे मोठे नुकसान झाले होते. या घटनेला साडेचार महिने उलटून गेले तरीही अनेक भागात वीजपुरवठा सुरळीत नाही.
power supply problems after floods in districtAgrowon