Power Supply Cut: नाशिक, जळगाव, आणि अहिल्यानगरमध्ये शेतीचा वीजपुरवठा खंडित; शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ
Electricity Demand: नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना सोमवार आणि मंगळवारच्या संध्याकाळी तीन ते पाच तास वीजपुरवठा खंडित झाल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.