Political Economy : राजकीय अर्थकारणाचे अस्वस्थ वर्तमान
Economic Uncertainty India : राजकारणात यश मिळवायचे असेल तर सत्तेचा वापर करून कट्टर समर्थक मंडळींना सत्तेच्या फायद्यात वाटेकरी करून घ्यावे लागते. त्यांना कंत्राटे, पदे, लाभाच्या इतर जागा वगैरे देऊन नियमित लक्ष्मीदर्शन करावे लागते.