Unseasonal Rain: नाशिकच्या पूर्व भागात अवकाळीमुळे तारांबळ
Rabi Crop Damage: हवामानातील अनिश्चिततेमुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रब्बी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढता असल्याने शेतकरी चिंतेत होते. अशातच मंगळवारी (ता. २७) सकाळपासून ढगाळ वातावरण होते.