Electricity Bill Recovery: कोल्हापूर परिमंडळात ६८ कोटींची वीजबिल थकबाकी
Electricity Consumers: कोल्हापूर परिमंडळात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीतील ४ लाख १० हजार ३७८ ग्राहकांकडे वीजबिलाची ६८ कोटी ३४ लाख रुपयांची थकबाकी झाली आहे.