Custard Apple Disease: सीताफळ पिकावरील पिठ्या ढेकूण प्रादुर्भाव
Fruit Crop Infestation: पिठ्या ढेकूण (मिलीबग) ही सीताफळ पिकावरील एक महत्त्वाची रसशोषक कीड आहे. तिचा प्रादुर्भाव मुख्यतः जून ते ऑगस्ट या पावसाळी हंगामात आणि नोव्हेंबर ते मार्च या पावसाळ्यानंतरच्या कालावधीत अधिक आढळतो.